E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
घुसखोरीचा डाव उधळला सात दहशतवादी ठार
Wrutuja pandharpure
10 May 2025
सीमा सुरक्षा दलाची कारवाई, चौकी उडविली
नवी दिल्ली/जम्मू : भारत आणि पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरील जम्मूत घुसखोरीचा डाव सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) हाणून पाडला. त्या अंतर्गत सात दहशतवाद्यांचा खात्मा केला असून पाकिस्तानी चौकी नष्ट केली असल्याचे शुक्रवारी जाहीर केले.
जम्मू सीमेवरील सांबा जिल्ह्यात रात्री ११ वाजण्याच्या सुमारास दहशतवाद्यांचा एक मोठा गट घुसखोरी करत असल्याचे बीएसएफच्या पाहणी पथकाला दिसून आले. घुसखोरी करता यावी, यासाठी पाकिस्तानी सैनिक धानापूर येथील चौकीतून गोळया झाडून संरक्षण देत होते. मात्र, सीमा सुरक्षा दलाच्या सतर्क जवानांनी घुसखोरांना अचूक टिपले. एकूण सात दहशतवादी ठार झाले असून धानापूर चौकीचे जवानांच्या हल्ल्यात नुकसान झाले.
दरम्यान, सातहून अधिक दहशतवादी ठार झाले असावेत, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सीमा सुरक्षा दलाने घुसखोरांना अचूक टिपले असल्याची अणि एक बंकर नष्ट करत झाल्याची थर्मल चित्रफीतही प्रसारीत केली याबाबतची एक पोस्टही समाज माध्यमांवर टाकली आहे. अवजड यांत्रिक बंदुकीचा वापर चौकीवर हल्ला करण्यासाठी केला होता.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आणि युद्धाच्या पार्श्वभूमीवर जवानांना सतर्क राहण्याचे आदेश अगोदरच दिले आहेत. २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पहलगाम पर्यटनस्थळावर हल्ला करुन एकूण २६ जणांचे बळी घेतले होते. यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात आक्रमक करवाई केली.
Related
Articles
महायुद्धाची चाहूल (अग्रलेख)
04 Jun 2025
विवाह संस्कार, हुंडा आणि समाजधारणा
05 Jun 2025
पाणीपुरवठ्यावर पालिकेचा उत्पन्नापेक्षा खर्च अधिक
05 Jun 2025
कुटुंब म्हणून आम्ही एकत्र : अजित पवार
03 Jun 2025
ईशान्येकडील राज्यांत पावसाचे थैमान
05 Jun 2025
निकाल ठरलेला खटला (अग्रलेख)
05 Jun 2025
महायुद्धाची चाहूल (अग्रलेख)
04 Jun 2025
विवाह संस्कार, हुंडा आणि समाजधारणा
05 Jun 2025
पाणीपुरवठ्यावर पालिकेचा उत्पन्नापेक्षा खर्च अधिक
05 Jun 2025
कुटुंब म्हणून आम्ही एकत्र : अजित पवार
03 Jun 2025
ईशान्येकडील राज्यांत पावसाचे थैमान
05 Jun 2025
निकाल ठरलेला खटला (अग्रलेख)
05 Jun 2025
महायुद्धाची चाहूल (अग्रलेख)
04 Jun 2025
विवाह संस्कार, हुंडा आणि समाजधारणा
05 Jun 2025
पाणीपुरवठ्यावर पालिकेचा उत्पन्नापेक्षा खर्च अधिक
05 Jun 2025
कुटुंब म्हणून आम्ही एकत्र : अजित पवार
03 Jun 2025
ईशान्येकडील राज्यांत पावसाचे थैमान
05 Jun 2025
निकाल ठरलेला खटला (अग्रलेख)
05 Jun 2025
महायुद्धाची चाहूल (अग्रलेख)
04 Jun 2025
विवाह संस्कार, हुंडा आणि समाजधारणा
05 Jun 2025
पाणीपुरवठ्यावर पालिकेचा उत्पन्नापेक्षा खर्च अधिक
05 Jun 2025
कुटुंब म्हणून आम्ही एकत्र : अजित पवार
03 Jun 2025
ईशान्येकडील राज्यांत पावसाचे थैमान
05 Jun 2025
निकाल ठरलेला खटला (अग्रलेख)
05 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
पुन्हा दोस्ती तुटली (अग्रलेख)
6
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर